मराठा समाजाच्या मागण्या मान्य...मनोज जरांगे-पाटील जिंकले... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, January 27, 2024

मराठा समाजाच्या मागण्या मान्य...मनोज जरांगे-पाटील जिंकले...

२७ जानेवारीः- राज्य सरकारने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या मान्य करून आज पहाटे त्या मागण्याचे आध्याघेश काढले आसून, मराठा समाजाच्या लढ्याला मोठ यश मिळाले आहे. सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी नवी मुंबई या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना भेटायला येत आहेत. त्यावेळी त्यांच्या हस्ते उपोषण सोडणार असून विजयी सभा कुठे आणि कधी घ्यायची याबाबत जरांगे पाटील घोषणा करणार आहेत.

Pages