नोकरीची सुवर्णसंधी.... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, September 12, 2022

नोकरीची सुवर्णसंधी....

मंगळवेढा जवळील पाटखळ येथील दूध चिलींग सेंटर करिता 3 ते 4 वर्षाचा अनुभव असलेला केमिस्ट्री (बी.एस्सी) पदाकरीता 1 जागा भरायचे आहे.तरी अर्ज व आपल्या ओरिजनल कागदपत्रासह गुरुवार दिनांक 15/09/2022 रोजी सकाळी 11.00 ते 2.00 पर्यंत खालील पत्त्यावर समक्ष मुलाखतीकरीता भेटावे...
8 घाटगे मिल्क अँड फुड प्रोडक्ट प्रा.लि शाखा-8,शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर शेजारी मुं.पो पाटखळ ता.मंगळवेढा जि.सोलापूर मो.9137251927

Pages