पोलिस उपनिरिक्षक विजय वाघमारे यांनी पदाचा कार्यभार स्विकारला... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, September 15, 2021

पोलिस उपनिरिक्षक विजय वाघमारे यांनी पदाचा कार्यभार स्विकारला...

 


 मंगळवेढा/प्रतिनिधी 


 मंगळवेढा पोलिस ठाण्याकडे पोलिस उपनिरिक्षक विजय वाघमारे हे नव्याने दाखल झाले असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे.

         

 पोलिस उपनिरिक्षक विजय वाघमारे हे पुणे ग्रामीण दौंड येथून आले असून  ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2013 मध्ये पोलिस उपनिरिक्षकपदी त्यांची निवड झाली.ते मूळचे सांगली येथील आहेत.त्यांनी आत्तापर्यंत अनेक ठिकाणी सेवा बजावली असून नुकतेच ते मंगळवेढा येथे दाखल होवून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे.मंगळवेढा पोलिस ठाण्यात सध्या तीन पोलिस उपनिरिक्षक कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.

Pages