आनंदाची बातमी :- 18 वर्षांपुढच्या सर्वांना कोरोना लस, ‘या’ तारखेपासून अंमलबजावणी होणार..... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, April 19, 2021

आनंदाची बातमी :- 18 वर्षांपुढच्या सर्वांना कोरोना लस, ‘या’ तारखेपासून अंमलबजावणी होणार.....

                  सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. या आधी 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात होती. त्यानंतर 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोव्हिड 19 लस देण्यााच निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

         लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं 1 मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pages