मंगळवेढा तालुका जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन देशमुखे यांची तर सचिवपदी पोपट इंगोले यांची निवड.... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, January 6, 2021

मंगळवेढा तालुका जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन देशमुखे यांची तर सचिवपदी पोपट इंगोले यांची निवड....

 


  दिव्य न्युज नेटवर्क

                    मंगळवेढा तालुका जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन देशमुखे यांची तर कार्याध्यक्षपदी सचिन इंगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाची  प्रा.शिवाजी पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होवून सदर निवडी जाहीर करण्यात आल्या प्रारंभी पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.             या बैठकीत कार्याध्यक्षपदी सचिन इंगळे ,उपाध्यक्षपदी दत्ता नवत्रे हुकूम मुलाणी, सचिवपदी  पोपट इंगोले, खजिनदारपदी  बिराप्पा करे,सहसचिव सिद्धेश्वर डोके  सह-खजिनदार सचिन निकम  यांची तर सल्लागारपदी   समीर इनामदार,  प्रा शिवाजी पुजारी संभाजी नागणे ,गुरुदेव स्वामी, महादेव धोत्रे, विवेकानंद स्वामी  यांची निवड करण्यात आली  आहे 

                पत्रकार दिनानिमित्त मंगळवेढा पोलीस ठाणे ,नगरसेवक अजित जगताप मित्रमंडळाच्या वतीने पत्रकारांचा सत्कार करण्यात आला

Pages