मंगळवेढा ब्रेकिंग:- सोलापूरहुन आलेल्या त्या व्यक्तीबाबत खुलासा :- प्रांतधिकारी उदयसिंह भोसले - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, June 13, 2020

मंगळवेढा ब्रेकिंग:- सोलापूरहुन आलेल्या त्या व्यक्तीबाबत खुलासा :- प्रांतधिकारी उदयसिंह भोसले


मंगळवेढा/प्रतिनिधी
   
       
मौजे हुन्नूर येथे  सोलापूर येथून एक व्यक्ती  काही दिवसापूर्वी येवून गेला असून सदर व्यक्ती कालपासून काही त्रास होत असल्याबाबत तो सोलापूर मध्ये वैद्यकीय उपचार घेत आहे अद्याप त्याचा करोना चाचणी स्वॅब घेण्याबाबत डॉक्टरानी सांगितले नसल्याचे संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधला असता समजले आहे 
         
या घटनेबाबत आरोग्य विभाग व प्रशासन लक्ष ठेवून आहे व सदर व्यक्ती चा उपचार सुरु असून स्वॅब घेतला गेल्यास योग्यवेळी योग्य ती आवश्यक उपाययोजना तातडीने केली जाईल याबाबत अनधिकृतपणे चर्चा सुरु होतील असे वृत्त कोणीही पसरवू नये नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे
              उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा


Pages