सोलापूर मध्ये आज 91 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर; कोरोना बाधित संख्या 1401 वर...772 रुग्ण बरे... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, June 11, 2020

सोलापूर मध्ये आज 91 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर; कोरोना बाधित संख्या 1401 वर...772 रुग्ण बरे...


सोलापूर/प्रतिनिधी 
          सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात गुरूवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार 176 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 86 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 91 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये 62 पुरुष आणि 29 महिलांचा समावेश आहे व प्रलंबित अहवाल 121 आहेत आतापर्यंत 13 जण रुग्णालयातून बरे होऊन परत गेले आहेत तर एक जणांचा मृत्यू झाला.
           
आजपर्यंत सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या 1401 इतकी आहे. एकूण मृतांची संख्या 123 पर्यंत पोचली आहे तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 506 आहे. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेली व्यक्तींची संख्या 772 इतकी आहे.

Pages