सोलापुरात आणखी एक कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण.... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, April 14, 2020

सोलापुरात आणखी एक कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण....सोलापूर/प्रतिनिधी
   
          सोलापुरात पाच्छा पेठ मध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्याशी संबंधित 91 जणांची कोरोना चाचणी  घेण्यात आली होते.यापैकी आज दुपारी बारा वाजेपर्यंत 67 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.यापैकी 66 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर खाजगी रुग्णालयातील एक नर्सला कोरोनाची लागल झाल्याचे उघडकीस आले आहे
     
अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.उर्वरित चाचणी अहवाल सायंकाळपर्यंत येतील असेही जिल्हाधिकारी म्हणाले.लोकांनी कोणत्याही  अफवांवर विश्वास ठेवू नये.         
            प्रशासनाला सहकार्य करावं.तपासणी करण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

Pages