निवडणूक खर्च निरिक्षकांची नियुक्ती... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, September 27, 2019

निवडणूक खर्च निरिक्षकांची नियुक्ती...     

पंढरपूर/प्रतिनिधी

      विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने 252- पंढरपूर, 253- सांगोला तसेच 254 माळशिरस (अ.जा) या विधानसभा मतदारसंघासाठी  निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून राधनाथ पुरोहित यांची नियुक्ती केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
       विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारांकडून  निवडणूकीवर खर्च सादर केला जातो. या खर्चाची तपासणी निवडणूक खर्च निरिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार असल्याचेही  निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी सांगितले.

Pages