विदुयत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा आज पंढरपूर येथे पश्चिम महाराष्ट्र कामगार मेळावा. - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, September 7, 2019

विदुयत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा आज पंढरपूर येथे पश्चिम महाराष्ट्र कामगार मेळावा.मंगळवेढा/प्रतिनिधी

विदुयत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन च्या 42व्या वर्धापणदिनानिमित्त पंढरपूर येथे दि8रोजी पश्चिम महाराष्ट्र कामगार मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती पंढरपूर विभागीय सचिव अविनाश नागणे यांनी दिली
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस आर टी देवकांत हे राहणार असून ध्वजारोहण माजी केंद्रीय उपाध्यक्ष सी बी श्रीगणी यांच्या हस्ते होणार आहे यावेळी केंद्रीय उप सरचिटणीस बाळासाहेब गायकवाड,केंद्रीय कोषाध्यक्ष संतोष घाडगे,राम चव्हाण,माणिक माणिक बेलगुंपे,गणेश सांडभोर,कल्याण धुमाळ,तानाजी चटके, सतीश धुमाळ,एम ए लतीफ यांच्यासह परिमंडळ,विभागीय,उपविभागीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत यावेळी तिन्ही वीज कंपनीतील संघटन मजबुतीकरण,व  इतर विषयावर मार्गदर्शन होणार आहे त्यासाठी जास्तीत जास्त कामगार व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून सदर मेळावा पंढरपूर येथील श्रीराम मंगल कार्यालयात दु 12 वा होणार आहे

Pages