वारी परिवाराच्या वतीने पूरग्रस्त राजापूर-खिद्रापूर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.. - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, August 25, 2019

वारी परिवाराच्या वतीने पूरग्रस्त राजापूर-खिद्रापूर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..


मंगळवेढा/प्रतिनिधी

कोल्हापुर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील पुराने वेढलेल्या राजापूरवाडी येथील श्री आदर्श शिक्षण संस्था कोथळीचे राजापूर -खिद्रापूर हायस्कूलमधील २८४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले वारी परिवाराने एक दिवस पुरग्रस्तामधील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी या राबविलेल्या उपक्रमाअंतर्गत वहया,पेन पेन्सील,पट्टी आदी प्रकारचे शैक्षणिक साहित्याचे २८४ किट वाटप करण्यात आले महाप्रलयकारी महापुराने घातलेल्या थैमानात ४० वर्षापूर्वीची राजापूरवाडीची शाळा लयाला गेली २८४ विद्यार्थ्यांच्या कौंटूबिक हानीबरोबरच त्यांचे शैक्षणिक विश्व संपले आहे अशा चिमुकल्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारमय झालेले असताना वारी परिवाराने मात्र मदतीचा हात पुढे करून खरोखरचं माणूसकिचा धर्म जोपासला आहे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जी एन पाटील यांनी शैक्षणिक साहित्याच्या मदतीपासून वंचीत राहणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत वारी परिवार पोहचला याबद्दल परिवाराचे आभार मानले यावेळी आर ए मानगावे,जे ए काटकर,व्ही के पाटील,डी एस पाटील,व्ही पी ढवळे,व्ही एस पाच्छापूरे,एस ए नेजकर,ए डी सावळे,आर ए शिरोटे,पी डी पाटील,गळगे मॅडम,ए डी सावळे,एस जी पाटील,एस एम सोलापूरे,ए टी चौगुले आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांचेसह वारी परिवाराचे माणिक गुंगे,विजय हजारे,प्रजित वानखडे,मनिष लेंडवे,नागेश डोंगरे,विनायक सोमदळे,स्वप्निल फुगारे,रतिलाल दत्तू,स्वप्निल टेकाळे,अरूण गुंगे,प्रा विनायक कलुबर्मे,सतिश दत्तू आदी सदस्य उपस्थित होते सदर उपक्रमास रेवनिल ब्लड बँकेचे सोमेश यावलकर,अजित जगताप,प्रविण खवतोडे,दिपक घुले,प्रा रमेश साठे,कोळी मॅडम,बंडु तोडकरी,अमरावतीचे आशीष गावंडे,ऋषिकेश भारती,अभिजित इंगोले,अभिजीत कांबळे,विनीत मनवर,नितीन मुराडे,चेतन घोटकर,निशांत गावंडे,पंकज पवार,सागर राउत,विवेक कोल्है,सचिन भोयर यांचे विशेष सहकार्य लाभले

Pages