मंगळवेढा पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरिक्षक सौरभ शेटे यांची नियूक्ती.. - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, July 10, 2021

मंगळवेढा पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरिक्षक सौरभ शेटे यांची नियूक्ती..


दिव्य न्यूज नेटवर्क 


                 मंगळवेढा येथील पोलिस ठाण्यात नव्याने पोलिस उपनिरिक्षक म्हणून सौरभ अभिमान शेटे  यांनी नूकताच पदभार  घेतला आहे.पोलिस उपनिरिक्षक सौरभ शेटे हे सोलापूर शहर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांची बदली सोलापूर ग्रामीणमधील मंगळवेढा पोलिस ठाण्यात झाल्याने त्यांनी नूकताच आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे. 

           


           महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ते 2015 मध्ये पोलिस उपनिरिक्षकपदी निवड झाली असून आत्तापर्यंत  त्यांनी गडचिरोली व सोलापूर शहर येथे सेवा बजावली आहे.मंगळवेढा येथे पोलिस उपनिरिक्षक पद हे जवळपास एक वर्षभर रिक्त होते

Pages