टँक्टरवर कारवाई न करने व आधिकार्यांना हप्ता देन्यासाठी लाच मागणाऱ्या त्या पाेलीस नाईकचा आटक पुर्व जामीन न्यायालयाने केला नामंजूर.... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, June 11, 2021

टँक्टरवर कारवाई न करने व आधिकार्यांना हप्ता देन्यासाठी लाच मागणाऱ्या त्या पाेलीस नाईकचा आटक पुर्व जामीन न्यायालयाने केला नामंजूर....


दिव्य न्यूज नेटवर्क 

                मंगळवेढा पाेलीसात दाखल आसलेल्या वाळू चाेरीच्या गून्हातील ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यासाठी आराेपीला व साहेबांना हप्ता म्हणून तीस हजार रुपये लाचेची  मागणी करनार्या पाेलीस नाईक संताेष बाबू चव्हाण यांचा आटकपुर्व जामीण आर्ज पंढरपुर येथिल जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.बी.लंबे यांनी ना मंजूर केला आहे.या घटनेची हकिकत अशी बाेराळे येथिल तक्रार दाराचा वाळू घेऊन जाताना ट्रँक्टर पाे.नाईक संताेष चव्हाण यांनी पकडून ताे पाेलीस स्टेशन आवारात आनुन लावला हाेता.त्याच्यावर कारवाई न करन्यासाठी व साहेबांना हप्ता देन्यासाठी आराेपी संताेष चव्हाण यांनी ३० हजार रूपयेची मागणी दि.१३ मे राेजी पाेलीस स्टेशन परिसरात केली हाेती.या दरम्यानचे रेकाँर्डींग तक्रारदाराने पुराव्यासाठी केले हाेते.या मागणी नंतर तक्रारदाराने पूणे अप्पर पाेलीस अधिक्षक भ्रष्ठाचार विभागाकडे, तक्रार केल्यावर ३० हजार लाच मागणीची पडताळणी करून चव्हाण विरूध्द गून्हा दाखल केला हाेता.

         

         आराेपीला कुणकुण लागताच दि.१४ मे राेजी रजा टाकुन ते फरारी झाला हाेता. पाे.नि. कविता मुसळे यांनी आराेपीच्या शाेधासाठी त्याच्या मुळ गावी आक्कलकाेटला पथके पाठवल्यावर तो घरी मिळून आला नाही.आराेपी संताेष चव्हाण याने आटक पुर्व जामीण मिळावा यासाठी पंढरपुर न्यायालयात आर्ज दाखल केला हाेता.त्या आर्जावर सुनावणी झाली यावेळी सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयापुढे तिस हजार रक्कमे पैकी काेणत्या साहेबाला रक्कम देनार आहे? त्या आधिकार्याचे नाव निषपन्न करावयाचे आसल्याने हे फक्त आरोपीच सांगू शकताे,फाेन वरील संभाषण आवाजाचा नमुणा घेणे,रजेवर आसताना फरार हाेन्याचे कारण काय? आदी मूद्दे सरकारी वकिल सारंग वांगीकर यांनी  न्यायालयासमाेर मांडल्यानंतर बाजू ऐकुन न्यायालयाने आराेपी चव्हाणचा आटकपुर्व जामीण नामंजूर केला.या घटनेचा पुढील  सखाेल तपास कर्तव्यदक्ष पाे.नि.कविता  मुसळे ह्या करीत आहेत.

Pages