पाटखळ येथील शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 97.87 % टक्के.... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, July 31, 2020

पाटखळ येथील शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 97.87 % टक्के....


दिव्य न्युज नेटवर्क 
        शारदा सिध्दनाथ विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाटखळ येथील फेब्रुवारी मार्च 2020 मध्ये  बारावी(कला)परीक्षा घेण्यात आल्या होत्या या परीक्षेमध्ये इयत्ता बारावी प्रथम क्रमांक कुमारी.सुस्मिता चंद्रकांत भंडारे या विद्यार्थिनीने 78.61% गुण प्राप्त केले आहेत व द्वितीय क्रमांक कुमारी.मैना मधुकर इंगोले या विद्यार्थिनीने 78% गुण प्राप्त केले आहेत व तृतीय क्रमांक कुमारी. स्मिता संजय डोंगरे 75.38%टक्के गुण प्राप्त केले आहेत 

 सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.लक्ष्मणरावजी ढोबळे सौ.अनुराधा ढोबळे विद्यमान अध्यक्ष मा.अब्राहम आवळे प्रशासनधिकारी सौ.क्रांती(ताई)आवळे उपाध्यक्ष मा.अभिजीत  ढोबळे सचिव मा. सिद्राम जावीर प्राचार्य मा.दादासाहेब वाघमारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व प्राध्यापक/शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी तसेच समस्त ग्रामस्थांनी शुभेच्छां दिल्या.

Pages