मंगळवेढा बार असोसिएशनची निवडणूक संपन्न ..अध्यक्षपदी अँड. बी.एन.पटवर्धन व उपाध्यक्षपदी अँड.सुजय लवटे... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, January 28, 2020

मंगळवेढा बार असोसिएशनची निवडणूक संपन्न ..अध्यक्षपदी अँड. बी.एन.पटवर्धन व उपाध्यक्षपदी अँड.सुजय लवटे...अध्यक्षपदी अँड.बी.एन.पटवर्धन व उपाध्यक्षपदी अँड.सुजय लवटे...

मंगळवेढा/प्रतिनिधी

        मंगळवेढा बार असोसिएशनची निवडणूक पहिल्यांदाच मतपेटीद्वारे झाली असुन या निवडणुकीकडे संपुर्ण मंगळवेढाकरांच्या नजरा लागल्या होत्या.
            या बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये नुतन अध्यक्षपदी अँड.बी एन पटवर्धन व उपाध्यक्षपदी अँड.सुजय लवटे यांची निवड झालेली असुन तसेच सचिवपदी अँड.राजू बामणे व खजिनदारपदी महादेव गायकवाड यांचीही यावेळी निवड झाली.
सदर मंगळवेढा बार असोसिएशनच्या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड.शिरीष पवार यांनी काम पाहिले यावेळी त्यांच्यासोबत अँड.राजू कुलकर्णी उपस्थित होते.
         
  निवडीनंतर नुतन पदाधिका-यांचे अभिनंदन मंगळवेढा शहरातील व ग्रामीण भागातील नागरीकांनी  केले .Pages