सोलापूर मध्ये आज 50 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर; कोरोना बाधित संख्या 435 वर.... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, May 18, 2020

सोलापूर मध्ये आज 50 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर; कोरोना बाधित संख्या 435 वर....


प्रतिनिधी / सोलापुर
            सोलापुरातील करोना बाधितांची संख्या आता 435   इतकी झाली आहे.आज सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार एकूण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
     

 आज एकूण 319 रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 50 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 269 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.आज आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये  16 महिला तर 34 पुरुष आहेत.त्यावेळी एकूण रुग्ण संख्या ही 390 इतकी झाली होती.आता ती संख्या 435 झाली आहे.
     
      3 हजार 983 जण आत्तापर्यंत निगेटिव्ह आले असून 29 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 165 असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.


Pages